आरोग्य आणि रोग यासंबधी ........
त्वचाशास्त्र

त्वचाशास्त्र
आपली त्वचा दुखापतीपासून व संसर्गापासून आपला बचाव करत असते. तसेच त्वचा उष्णता व प्रखर प्रकाशापासून बचाव करण्यासाठी आवरण म्हणुन कामी येते. आपल्या शरीराच्या तापमानाचे संतुलन राखण्यासाठी मदत करते. सभोवतालच्या वातावरणाची माहिती मेंदुपर्यत पोहचण्याचे काम त्वचेमुळेच होते. त्वचा पाणी, मेद आणि ’ड’ जीवनसत्वाचा साठा करत असते. त्वचेमधे प्रामुख्याने दोनप्रकारचे थर असतात. एपिडर्मिस आणि डर्मिस. त्वचा ही शरीराचा एक मुख्य व सर्वाधिक महत्वाचा अवयव असून त्याचे वजन जवळजवळ ६ पौंड एवढे असते. आपल्या शरीराचा सर्वात मोठा दृष्य अवयव असलेल्या त्वचेचा आपले दिसण्यात महत्त्वाचा वाटा असतो.
त्वचाशास्त्र हे विशेष चिकित्सेशी संबंधीत असून यात त्वचेच्या वेगवेगळ्या आजारांचे निदान व उपचार तसेच त्वचेच्या, केसांच्या, नखांच्या ट्यूमर विषयीची माहिती सामाविष्ट असते. त्वचारोगतज्ञ हा एक असा चिकित्सक असतो ज्याने चिकित्सेद्वारे किंवा शल्यचिकित्सेद्वारे निदान व उपचारासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले असते. तसेच ट्युमर, कर्करोग, चट्टे पडणे, वाढ होणे किंवा थांबणे यामुळे त्वचा केस व नखांवर कोणते परिणाम होतात हे तो चांगल्याप्रकारे ओळखू शकतो. या शास्त्रात शिशु डायपरच्या खुणा ते कर्करोगाची लक्षणे व प्रत्येक आजाराच्या उपचाराचा अवधि यांचा समावेश असतो.
या शास्त्रानुसार प्रत्येक रुग्णाची व त्याच्या आजाराची पूर्ण माहिती घेणे फार महत्त्वाचे असते. जेणेकरून आजाराचे निदान करण्यासाठी व उपचाराच्या योजना आखण्यासाठी मदत होते. माहिती घेत असताना उपचाराच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत विविधता असते.(जसे कोण, काय, कुठे, कसे आणि कशासाठी) म्हणूनच जितकी माहिती घेता येईल तितकी घेतली जाऊ शकते. यात उत्तरासाठी रुग्णाला प्रवृत्त किंवा जबरदस्ती केली जात नाही व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तो रुग्ण बंधनात्मक राहणे गरजेचे शकत नाही.
त्वचारोगतज्ञाच्या उपचाराची तुम्हाला गरज आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी खालील प्रश्नावली उपयोगात येते

- त्वचेवरील खुणाचे स्वरुप कसे आहे? (खाजयुक्त, पापुद्रे निघणारे, पिकलेले)
- चट्टे शरीराच्या कोणत्या भागावर आहेत?
- किती दिवसापासून आहेत?
- ते बरे होत आहेत की वाढत आहेत?
- ते असण्यामागे काही कारण आहे का? त्यांची कोणत्या गोष्टीमुळे वाढ होत आहे का?
- तुम्ही काय करता? (म्हणजे तुमचे रोजचे काम त्वचेशी निगडीत आहे का?)
- पूर्वी आपल्याला किंवा कुटुंबातील सदस्यांना अती-ताप किंवा दम्याचा त्रास होता का?
- यावर काही इलाज केला होता का?
- जर असेल तर त्यावर तुम्ही कोणते औषधोपचार घेता?
- याशिवाय काही शारीरिक समस्या आहेत का?
अस्थमा
अस्थमा हा काही महाभयंकर असा आजार नव्हे. श्वासोच्छवासाच्या मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो.
या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एकाएकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्य़ास लागणार्या सर्व स्नायूंची मदत घ्य़ावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्भवेल याचाही नेम नसतो.
फुप्फुसे
माणसाची दोन फुफ्फुसे असून हृदयापुरती जागा सोडून छातीची संपूर्ण पोकळी व्यापून टाकतात. प्रत्येक फुप्फुसावर एक दुपदरी पिशवीचे आवरण असून त्यास ‘फुप्फुसावरण’ प्ल्युराट असे म्हणतात. त्यापैकी बाह्यपदर हा छातीच्या अंतर्भागाला चिकटून असतो व त्याच्याशी संलग्न असलेला फुप्फुसाचा रंग भुरा-करडा असून प्रत्येक फुप्फुसाचे जे लहान भाग होतात त्याचेही पुढे आणखी लहान लहान उपविभाग होऊन प्रत्येकात एकेक वायुवाहिनी शिरलेली असते. या प्रत्येक सूक्ष्म वायू वाहिनीच्या शेवटी गोल आकाराच्या व अत्यंत पातळ अथवा झिरझिरीत आवरणाने बनलेल्या वायुच्या पिशव्या असून त्यांना वायुकोश असे म्हणतात. वायुकोशाच्या भोवती सूक्ष्म केशवाहिन्यांचे जाळे असते व त्यांच्या भिंतींही अशाच झिरझिरीत असल्याने कोशातील प्राणवायु केशवाहिन्यांतील रक्तात सहज शोषला जातो. हा शोषुन विरलेला प्राणवायू मग तांबड्या पेशींतील रंजक द्रव्याद्वारे हिमोग्लोबीन शरीरातील विविध भागांना पुरविला जातो. तसेच, सूक्ष्म केशवाहिन्यांतील कार्बनडाय-ऑक्साईड वायु व पाण्याची वाफ हे वायुकोशात शोषले जाऊन, उच्छ्वासावाटे शरीराबाहेर टाकले जातात. प्राणवायु आत घेणे व कर्बधिप्रणित वायु आणि इतर दूषित द्रव्ये बाहेर टाकणे या संयुक्त क्रियेला प्राणवायुप्रदान ऑक्सिजनेशन अशी परिभाषिक संज्ञा असून ही क्रिया श्वासोच्छवासामुळे घडते.
श्वासपटल हा एक घुमटाकार स्नायुमय विभाजक पडदा असून, तो छाती व उदर यांच्या मधे असतो. तो संकोच पावला की, सपाट होऊन छातीचे आकारमान मोठे होते. अशा प्रकारे विस्तार होवून जास्त झालेली मोकळी जागा भरून काढण्यासाठी लवचिक फुप्फुसे विस्तारतात आणि मग फुप्फुसांमध्ये जास्त झालेली पोकळी भरून काढण्यासाठी नाकावाटे हवा फुप्फुसात शिरते. या क्रियेला श्वास असे म्हणतात. याच्या उलट जेव्हा श्वासपटल प्रसरण पावते तेव्हा छातीची पोकळी कमी होऊन फुप्फुसातील हवा बाहेर ढकलली जाते. यास उच्छ्वास असे म्हणतात. या दोन्ही क्रिया मिळून श्वासोच्छ्वासाची क्रिया होते. दर मिनिटाला सुमारे १६ ते १८ वेळा श्वासोच्छ्वास होतो. मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो.
या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाऐकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एका एकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्य़ास लागणार्या सर्व स्नायूंची मदत घ्य़ावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्भवेल याचाही नेम नसतो.

पर्यायी उपचार पद्धती

भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीमधे पर्यायी औषधांना खूपच महत्त्व आहे. हजारो वर्षांच्या परंपरेत बसणाऱ्या पर्यायी उपचारांचे श्रेय अनेक प्रकारे भारतीय ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. आरोग्य डॉट कॉम तर्फे आयुर्वेद आणि होमिओपथीची माहिती आपल्यापर्यन्त पोहोचवण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तसेच अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चर सारख्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चायनीज उपचारांचीही महिती येथे वाचायला मिळेल.
वनौषधी, काष्ठौषधी, निसर्गातून मिळणाऱ्या वनस्पती यांची पूर्वापार चालत आलेली, आणि अजूनही वापरात असलेल्या विविध वनस्पतींची महितीही आपल्याला पर्यायी औषधांमधे वाचायला मिळेल.

योग
पतंजलींची योग विषयक केलेली व्याख्या आहे. योगश्चित्त वृत्ती निरोध: अर्थात, चित्ताच्या - मनाच्या वृत्तींचा प्रतिबंध करणे म्हणजे योग!
मन तर सारखे बाहेर धावत असते. त्याला स्थिर करणे यासाठी धावणा-या मनाला अडवायला हवे. रोखायला हवे. ते करताना वेगवेगळे मार्ग पतंजलींनी सांगितले आहेत. त्यातला एक मार्ग अष्टांग योग.
अष्टांग योगाची आठ अंगे कोणती?

- यम
- नियम
- आसन
- प्राणायाम
- प्रत्याहार
- धारणा
- ध्यान
- समाधी
अशी आठ अंगे आहेत. या आठही अंगांचा सराव करावा लागतो. किंबहुना योग ही एक जीवनपध्दती आहे.
आज जे तणाव आपल्या भोवती आहेत त्यामुळे आपण अनेकदा अस्थिर होतो. गोंधळतो. आणि ‘विवेक’ राहत नाही. खरं तर अढळ विवेकज्ञान हाच दु:खांपासून मुक्तता मिळविण्याचा उपाय आहे. विवेख्याति: अविल्पवा हानोपाय:
विवेक तर हवाच आहे. विवेक म्हणजे केवळ चांगले वाईट एवढेच मर्यादित नाही. विवेक केवळ सु-विचार नाही. सर्व परिस्थितीचा सांगोपांग अभ्यास करुन, क्षणाक्षणाच्या क्रमाचा विचार करुन, भविष्यातील उद्दीष्टांवर नजर ठेवून, आपल्या अनुभवाचा, माहितीचा, ज्ञानाचा उपयोग करुन घेतलेला व्यापक स्वहिताचा निर्णय म्हणेज विवेक. आपलं जीवन म्हणजे एक निर्णयांची/निवडींची मालिका असते. प्रत्येक निर्णय विवेकाने घेतला तर दु:ख नाहीसे होईल. आणि विवेकाने निर्णय घेण्यासाठी, मन स्थिर हवे. त्याकरता योगाभ्यास हवा. योगाभ्यास म्हणजे केवळ आसने नाही. योगाभ्यास जीवनमार्ग आहे.
आज जे तणाव आपल्या भोवती आहेत त्यामुळे आपण अनेकदा अस्थिर होतो. गोंधळतो. आणि ‘विवेक’ राहत नाही. खरं तर अढळ विवेकज्ञान हाच दु:खांपासून मुक्तता मिळविण्याचा उपाय आहे. विवेख्याति: अविल्पवा हानोपाय:
विवेक तर हवाच आहे. विवेक म्हणजे केवळ चांगले वाईट एवढेच मर्यादित नाही. विवेक केवळ सु-विचार नाही. सर्व परिस्थितीचा सांगोपांग अभ्यास करुन, क्षणाक्षणाच्या क्रमाचा विचार करुन, भविष्यातील उद्दीष्टांवर नजर ठेवून, आपल्या अनुभवाचा, माहितीचा, ज्ञानाचा उपयोग करुन घेतलेला व्यापक स्वहिताचा निर्णय म्हणेज विवेक. आपलं जीवन म्हणजे एक निर्णयांची/निवडींची मालिका असते. प्रत्येक निर्णय विवेकाने घेतला तर दु:ख नाहीसे होईल. आणि विवेकाने निर्णय घेण्यासाठी, मन स्थिर हवे. त्याकरता योगाभ्यास हवा. योगाभ्यास म्हणजे केवळ आसने नाही. योगाभ्यास जीवनमार्ग आहे.
मन तर सारखे बाहेर धावत असते. त्याला स्थिर करणे यासाठी धावणा-या मनाला अडवायला हवे. रोखायला हवे. ते करताना वेगवेगळे मार्ग पतंजलींनी सांगितले आहेत. त्यातला एक मार्ग अष्टांग योग.
ReplyDeleteहे अतिशय बरोबर आहे......nice information madam.......
वा! मस्तच....Health is Wealth...kharach aahe 👌👌👌लेख
ReplyDeleteआरोग्य हीच खरी संपत्ती आहे............this information is very useful and needed........nice topic....
ReplyDeleteNice information....
ReplyDeletenice infomation
ReplyDelete